Buldhana Flood Special Report : मुलाला वाचवण्यासाठी आईचा जीवघेणा प्रवास ABP Majha

Continues below advertisement

बुलढाण्यातल्या मलकापूर तालुक्यातल्या आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था एबीपी माझानं दाखवली होती. काळेगावात नदीच्या पाण्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून संपर्क तुटलाय.. गावातील एका बाळाला खूप ताप आल्याने त्याला रुग्णालयात तातडीने घेऊन जाण्यासाठी आईला टायरवर बसवून पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला. एबीपी माझानं व्हेंटिलेटरवर असलेल्या आरोग्य व्यवस्थेची बातमी दाखवली आणि आज काळेगावात वैद्यकीय आरोग्य पथक दाखल झालं. पूर्णा नदीला पूर आल्याने लगतच्या गावांचा पुराचा फटका बसलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram