Buldhana Finance Company : बुलढाणा फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटकडून कर्जदाराचं अपहरण : ABP Majha

Continues below advertisement

बुलढाणा जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे..... फायनांस कंपनीच्या वसुली करणाऱ्या बाउंसरांनी कर्जदाराचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याचं उघड झालं आहे.....मारहानच नव्हे तर ३ दिवस डांबून ठेऊन शरीरावर सिगारेटचे चटके सुद्धा देण्यात आले. या घटनेमुळे संताप व्यक्त होतो आहे. .... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram