Buldhana Exam Paper Leak : बारावीचा पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य आरोपी सापडला
लोणारमधील खाजगी शाळेतील शिक्षक मुख्य आरोपी असल्याची माहिती. बारावीचा पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य आरोपी सापडला. आरोपी अकील मुनाफने गणिताचा पेपर सुरु होण्याआधी व्हायरल केला
Tags :
12th Teacher Information Paper Mathematics Private School Lonar Paper Footy Main Accused Main Accused Aqeel Munaf