Buldhana मधील मोताळा नगर पंचायतीतील उपनगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश : ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Jan 2023 09:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यातील मोताळा नगर पंचायतीतील उपनगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश.. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश. पदवीधर निवडणुकीच्या आधी काँग्रेसला धक्का