Buldhana : बुलढाण्यात मद्यधुंद पोलीस चालकाच्या वाहनाची धडक, 3 वाहनांचं नुकसान

Continues below advertisement

खा.राहुल गांधी यांच्या सभेतून परत येणाऱ्या तीन वाहनांना खामगाव शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वाहनाने धडक दिल्याने तीनही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन वाहन पोलीस कर्मचारी असलेल्या चालकाने खामगाव शहराजवळ मद्यधुंद अवस्थेत भरधाव चालविल्याने हा अपघात घडला. यात खा.राहुल गांधी यांच्या सभेतून आपल्या गावी परत जात असलेल्या तीन वाहनांना या पोलीस वाहनाने धडक दिली यात या तिन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं , मध्यरात्री खामगाव शहराजवळ हा अपघाड झाला , सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram