Buldhana : ग्रामसचिव शिकवतोय सरपंचांना भ्रष्टाचाराचे पाठ? व्हिडीओ व्हायरल ABP Majha

Continues below advertisement

बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील डोनगाव ग्रामपंचायतीचे सचिव ज्ञानेश्वर चनखोरे हे नवख्या असलेल्या महिला सरपंचांना भ्रष्टाचाराचे पाठ शिकवतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय... यावेळी मतदान करणारे चोर आहेत... आपण इथं पैसे खाण्यासाठीच बसलो असून पैसे खाणे हा आपला अधिकार आहे... असं संभाषण आहे.... एबीपी माझा या सीसीटीव्ही फुटेजची पुष्टी करत नाही... मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतोय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram