Sandeep Deshpande on Dasara Melawa : राज साहेबांनी दसरा मेळावा घ्यावा; हिंदू जनता विचार ऐकण्यास उत्सूक

मनसैनिकांनी इच्छा व्यक्त केलीए... आणि त्यासाठी ते राज ठाकरेंना विनंती करणार असल्याचंही कळतंय.... बाळासाहेबांचा वारसा राज यांनी चालवावा असं मनसैनिकांचं म्हणणं आहे.. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या लढाईत राज ठाकरेही उतरणार का? हे पाहावं लागेल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola