Buldhana : आदिवासी आश्रम शाळेतील मृत्यू प्रकरणी भाजप नेते विजयराज शिंदेंसह 5 जणांवर गुन्हा
abp majha web team
Updated at:
07 Aug 2022 07:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBuldhana - आदिवासी आश्रम शाळेतील मृत्यू प्रकरणी भाजप नेते विजयराज शिंदेंसह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 16 जुलै रोजी अंगावर लोखंडी प्रवेशद्वार पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.