Buldhana Bus Accident : बुलढाणा दुर्घटनेत इंजिनीअर युवती अवंतीचं निधन, पुण्याला जाताना काळाचा घाला
Continues below advertisement
बुलढाण्यातील भीषण अपघातात २५ वर्षांच्या अवंती परिमल पोहनेकरचा मृत्यू झालाय. इंजिनीअर असलेली अवंती विदर्भ ट्रॅव्हल्सने पुण्याला जात होती, पण बसचा अपघात झाला आणि तिच्यावर काळाने झडप घातली. विशेष म्हणजे लहानपणीचं अवंतीच्या वडीलांचं निधन झालं होतं. आणि सध्या ती आईसोबत गोपुरी परिसरात राहायची. तिच्या पश्चात आई आणि दोन बहीणी आहेत.
तिच्या घरी शोकाकूल वातावरण आहे
Continues below advertisement