
Buldhana Bus Accident :अपघातपुर्वी वाशिम रेस्टॉरंटमध्ये बस थांबली होती,Exclusive CCTV फुटेज माझाकडे
Continues below advertisement
विदर्भ ट्रॅव्हल्सची बस वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील न्यू राधाकृष्ण रेस्टॉरंटमध्ये थांबली होती. त्यावेळी रात्रीचे 9 वाजून 50 मिनिटे झाली होती. तेथील EXCLUSIVE CCTV व्हिडिओ माझाकडे आहे
अपघात होण्याच्या पूर्वी प्रवाशांच्या जेवणासाठी विदर्भ ट्रॅव्हल्सची बस इथं थांबली होती. या ठिकाणाहून बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर एका तासाच्या अंतरावरच बसचा अपघात झाला
Continues below advertisement