Buldhana : बुलढाण्याच्या Queens Necklace चं नयनरम्य दृश्य, आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Continues below advertisement
पावसाळ्यात अनेक पर्यटनस्थळं पर्यटकांनी खुलून जातात. त्यातही धबधबे, धरणं पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र असतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका धरणाची सफर घडवणार आहोत जे आपल्या अनोख्या रचनेमुळे खास ठरतंय. हे धरण म्हणजे बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील उतावळी नदीवरील उतावळी धरण. या धरणाला क्वीन्स नेकलेस असंही म्हटलं जातं. मुसळधार पावसामुळे हे धरण यंदा जुलै महिन्यातच भरलंय...
Continues below advertisement