
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर पाऊस, रुग्णवाहिका पुराच्या पाण्यात अडकली; रुग्णाचे हाल
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा कहर, जिल्ह्यात रात्रभर झाला मुसळधार पाऊस. शेगाव तालुक्यातील कालखेड गावाला पुराचा वेढा. रात्री 2.00 वाजेपासून गावातील काही घरात पाणी. रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन अडकली , कालखेड येथील पुरामुळे रुगणाचे हाल
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Monsoon Buldhana ABP Majha Buldhana Rain Monsoon 2022 Buldhana Floods Kalkhed Village