Buldhana Name Change : बुलढाण्याचं नाव जिजाऊ नगर करा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी
Continues below advertisement
राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहाराचं नामांतर न करता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं नामांतर जिजाऊ नगर असं करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे... यासाठी सिंदखेडराजा येथील लखुजीराव राजे जाधव यांच्या राजवाड्यापासून तहसील कार्यालयापर्यंत सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रॅली काढली होती. दरम्यान, याबाबत जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदारांमार्फत निवेदनही दिलंय....
Continues below advertisement