Buldhana Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी गजानन बोरकर आंदोलकाचं 200 फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन
Continues below advertisement
Buldhana Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी गजानन बोरकर आंदोलकाचं 200 फूट उंच टॉवरवर चढून आंदोलन
बुलढाण्यातल्या मेहकर तालुक्यात २०० फूट उंच मोबाईल टॉवरवर चढून धनगर आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आलंय... धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोनाटी गावातील आंदोलकानं आक्रमक झाले.... गजानन बोरकर असं धनगर आंदोलकाचं नाव आहे... जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका आंदोलकानं घेतलीए...
Continues below advertisement