Buldana मध्ये खामगावमधील शाळा, कॉलेज बंद, पोलिसांच्या भूमिकेवर भाजपवर प्रश्नचिन्ह : ABP Majha

Continues below advertisement

 पोळ्याच्या दिवशी खामगाव शहरातील बोरिपुरा भागात दोन गटात झालेल्या दगडफिकेच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही गटातील 76 जणांवर गुन्हे दाखल करत काही आरोपीना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपा आ.आकाश फुंडकर व हिंदुत्ववादी संघटना व शहरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी आज खामगाव बंदच आवाहन केलं आहे , आज सकाळ पासूनच खामगाव शहरातील प्रतिष्ठाने बंद असून शहरातील सर्वच शाळा ,महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola