Arjun Khotkar On Shiv Sena : शिवसेना सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता : अर्जुन खोतकर
शिवसेना सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांनी दिलीये.. तर 'ईडीच्या भीतीने नव्हे तर जनमाणसांची काम व्हावीत म्हणून शिंदे गटात आल्याचंही ते म्हणाले ....दरम्यान या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांी