Breast Cancer | स्तनाच्या कर्करोग रुग्णांच्या वेदना कमी होणार! सामान्य पेशींना अपाय न करता उपचार
Continues below advertisement
स्तनांच्या कर्करोगावर कोल्हापुरातल्या रसायशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी संशोधन केलंय. त्यामुळं कर्करुग्णांच्या वेदना कमी होण्यास आता मदत होणाराय. जगभरामध्ये या रोगावर संशोधन सुरू असलं तरी कोल्हापुरात झालेलं संशोधन त्यामध्ये सरस ठरताना दिसतंय. विविध स्तरांवरील शास्त्रीय परिक्षणानंतर भारत सरकारनं 22 जानेवारीला पेटंट प्रमाणपत्र दिलं.
Continues below advertisement