Ganeshotsav 2020 | गणेश विसर्जनासाठी महापालिकेचे फिरते कृत्रिम तलाव,गर्दी टाळण्यासाठी मनपाचा प्रयत्न
सध्या गर्दी होऊ नये आणि कोरोनाचा प्रदुर्भाव वाढू नये यासाठी काही उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने फिरते विसर्जन तलाव तयार केलेले आहेत. अंधेरी, बांद्रा, खार या परिसरातील गणेश भक्तांच्या गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन व्हावं यासाठी हे फिरते तलाव तयार करण्यात आलेले आहेत. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रणजीत माजगावकर यांनी.
Tags :
Ganpati Festival 2020 Lord Ganesha Ganesh Utsav 2020 Ganesh Utsav Ganpati Festival Ganpati Visarjan Ganesha Ganeshotsav 2020