Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला

Continues below advertisement
Indurikar Maharaj | इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला, 
अंनिसच्या वतीनं इंटरव्हेशन अप्लिकेशन दाखल, 
सरकारी पक्षा बरोबर आता अंनिसही महाराजच्या विरोधात
आज सरकारी पक्षाने लावली न्यायालयात हजेरी.
पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला
सरकारी पक्ष व अंनिसच्या अप्लिकेशन वर आता 16 ला होणार सुनावणी....
पुढील सुनावणी वेळी दोन्ही बाजू मांडल्या नंतर न्यायालय देणार निर्णय....
संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात झाली आज सुनावणी....
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram