BMC Mayor on Vaccination | कोरोनाच्या थैमानाला रोखणारी संजीवनी आली - महापौर किशोरी पेडणेकर

Continues below advertisement
Corona Vaccination : कोविड -19 विरुद्ध देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू होणार आहे. यासाठी सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. सर्वात आधी फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनाची लस दिली जाणार आहे. कोविड 19 महामारी, लसीकरण सुरुवात आणि को-विन सॉफ्टवेअरशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक समर्पित 24x7 कॉल सेंटर - 1075 - देखील स्थापन करण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram