BMC Mayor in Dadar Market | दादर भाजी मार्केटमध्ये महापौरांकडून मास्क वाटप, महापौरांचं मिशन मास्क!

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. याबाबत मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर थेट रस्त्यावर उतरून जनजागृती करीत आहे. आज सकाळी महापौरांनी दादर च्या भाजी मार्केट मध्ये मास्क वाटप करत जनजागृती केल्याचं पाहायला मिळालं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola