#Blackmailing अनोळखी फ्रेन्डशिप पुण्यातील तरुणांना महागात; नग्न व्हिडीओद्वारे तरुणांची फसवणूक

पुण्यात पुरुषांचे नग्न व्हिडीओ कॉल व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या अनेक तक्रारी सायबर पोलिसांकडे दाखल झाल्यात. ब्लॅकमेल करण्यात येणाऱ्या या पुरुषांना अनोळखी नंबरवरून व्हिडीओ कॉल यायचा. व्हिडीओ कॉल करणारी महिला आधी स्वतःचे नग्न व्हिडीओ दाखून दुसऱ्या बाजूला असलेल्या पुरुषांनाही नग्न होण्यास सांगायची, त्यानंतर काही दिवसांनी या पुरुषांना पैशांची मागणी करणारा फोन यायचा आणि पैसे न दिल्यास व्हिडीओ कॉलवेळी रेकॉर्ड झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली जायची. त्यामुळं अनोळखी व्यक्तींकडून येणारे व्हिडीओ कॉल न उचलण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola