Bhiwandi Black Magic | निवडणूक जिंकण्यासाठी जादूटोण्याचा वापर? भिवंडीतल्या भिनार गावातील प्रकार
Continues below advertisement
भिवंडी तालुक्यातील 53 ग्राम पंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. एक दोन ठिकाणच्या घटना वगळता या निवडणूक शांततेत पार पडल्या असल्यातरी प्रतिस्पर्ध्या उमेदवाराला हरविण्यासाठी चक्क जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीतील भिणार ग्राम पंचायत मध्ये समोर आला आहे. मात्र या अशा जादूटोण्याला गाववाले घाबरणार नाहीत असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणं आहे.
Continues below advertisement