नागपूरमध्ये वीजबिल सवलतीच्या मुद्द्यावर भाजपचं 'तालाठोको' आंदोलन,महावितरणच्या कार्यालयाला लावलं टाळं

Continues below advertisement

मुंबई : संपूर्ण राज्यभर वीज दरवाढीविरोधात आज भाजपा आंदोलन करत आहे. राज्यातील सर्व महावितरण कार्यालयाबाहेर भाजपाचं हे आंदोलन सुरू  आहे. भाजपच्या कोअर कमिटीमध्ये वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याची भूमिका ठरवण्यात आली. अर्थसंकल्पाचा प्रसार प्रचार, आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणूक संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी भाजपची बैठक झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram