BJP Tractor Yatra | कृषी कायद्याच्या समर्थनार्थ पुण्यामध्ये वरवंड ते चौफुला भाजपची ट्रॅक्टर यात्रा
Continues below advertisement
केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाकडून पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. पुणे - सोलापूर महामार्गावर काढण्यात आलेल्या या रॅलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे इतर नेते सहभागी झालेत . राहुल गांधी यांनी कृषी विधेयकांचा निषेध करताना ट्रॅक्टर जाळला होता. राहुल गांधींच्या त्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आणि शेतकर्यापर्यंत कृषी कायद्यांची योग्य ती माहिती पोहचावी यासाठी ही ट्रॅक्टर रॅली काढल्याच चंद्रकांत पाटील यांनी म्हटलयं.
Continues below advertisement