BJP Purified | दाऊद इब्राहिमच्या सूचनेनुसार बडगूजरांना प्रवेश? सपकाळांचा आरोप
एकनाथ खडसे यांनी बडगूजर यांच्या भाजप प्रवेशावर टीका केली. 'भाजप आता पवित्र झाली आहे' असा व्यंगात्मक टोला खडसेंनी लगावला. हर्षवर्धन सपकाळ यांनी दाऊद इब्राहिमच्या सूचनेनुसार बडगूजरांना प्रवेश दिल्याचा आरोप केला. सपकाळांनी म्हटले, 'बडगूजरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात घेतले का?' असा प्रश्न महाराष्ट्राच्या समुदायात निर्माण झाला आहे.
दरम्यान इच्छा असूनही ज्यांना भाजपात प्रवेश मिळाला नाही ते एकनाथ खडसेंनी आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बडगूजर यांच्या भाजप प्रवेशावरून कोणतं टीकास्त्र सोडलंय? काय म्हटलंय बघा? ती भाजपमध्ये प्रवेश-- त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झालेली आहे. नाथाबाऊंला भाजपमध्ये प्रवेश देत असताना नाथाबाऊवर आक्षेप आहे, म्हणून नाथाबाऊला प्रवेश दिला गेला नाही त्यावेळेस भाजप पवित्र होत होतं. आता बाकिया सर्वांना प्रवेश देऊन भाजप पवित्र झालेलं आहे. तर आता असा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे की दाऊद इब्राहिमच्या मध्यस्थीने आता या सलीम कुत्त्याला भारतच्या हस्तकाला आता बडगूजरच्या माध्यमातून हे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात घेतलंय. बडगूजरांना पक्षात घेण्याची थेट सूचना ही दाऊद इब्राहिमनी केली होती का? असा एक प्रश्न हा महाराष्ट्राच्या समुदायात निर्माण झालेला आहे.