सरकार वर्षभरात इतकं गरीब झालं की वीज कनेक्शन तोडावं लागतंय? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

मुंबई : येत्या 5 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभर वीज दरवाढी विरोधात भाजपा आंदोलन करत आहे. राज्यातील सर्व महावितरण कार्यालयाबाहेर भाजपाचं हे आंदोलन सुरू  आहे. भाजपच्या कोअर कमिटीमध्ये वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याची भूमिका ठरवण्यात आली. अर्थसंकल्पाचा प्रसार प्रचार, आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणूक संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी भाजपची बैठक झाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola