Sharjeel Usmani | हिंदूंवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शरजीलवर सरकारने कारवाई न केल्याने भाजप आक्रमक
पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत तरुण कार्यकर्ता शरजील उस्मानीनं हिंदू समाजाबाबत केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झालाय. आजचा हिंदू समाज सडलेला आहे असं वक्तव्य शरजील उस्मानीनं केलंय. १४ वर्षांच्या एका मुस्लिम मुलाची धावत्या लोकलमध्ये हत्या करण्यात आली, तेव्हा कुणीच पुढे का आलं नाही असा सवाल शेरजील उस्मानीनं विचारलाय.
Tags :
Keshaw Upadhye Hindu Community Keshav Upadhye Sharjeel Usmani Atul Bhatkhalkar Elgar Parishad Ram Kadam Hindu Rss BJP