नव्या कृषी कायद्यांविरोधात 6 तारखेला चक्काजाम, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्यावर लोखंडी खिळे, सळ्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून 6 फेब्रुवारीला 'चक्का जाम' करण्याची घोषणा केली आहे. 'भारतीय किसान युनियन' या शेतकरी संघटनेचे नेते बलबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली. 6 फेब्रुवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाअंतर्गत रस्ते अडवण्याचा इशारा त्यांनी दिला.