#BiharElections2020 बिहारमधील सामान्य जनता कुणाच्या मागे उभी राहणार? तेजस्वी यादवांकडे वाढता ओढा
Continues below advertisement
बिहारमध्ये सत्ता टिकवण्याचं आव्हान ज्या नितीशकुमारांसमोर आहे, ते आरक्षणाची फेरमांडणी करु इच्छितायत का हा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय. नितीशकुमार यातून दोन गोष्टी सुचवू पाहतायत. एक तर आरक्षणाची टक्केवारी नव्यानं ठरवण्याची गरज त्यांच्या विधानातून दिसतेय. दुसरीकडे त्यासाठी आवश्यक असलेली आकडेवारी मिळवण्यासाठी देशात जातनिहाय जनगणना व्हायला हवी ही मागणीही याच विधानात दडली आहे. देशात जातनिहाय जनगणना हा राजकीयदृष्ट्या स्फोटक विषय बनलेला आहे.
Continues below advertisement
Tags :
Lokjanshakti Bihar News Jdu J P Nadda Bihar Election Nitish Kumar Tejaswi Yadav Bihar Election 2020 BJP Amit Shah