Pune : पुण्यात सारथी संस्थेच्या इमारतीचं भूमिपुजन मराठा क्रांती मोर्चाने बंद पाडल : ABP Majha
पुण्यातील सारथी संस्थेत इमारतीचं चालू असलेला भूमिपूजन मराठा क्रांती मोर्चाने पाडले बंद छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सुरू झालेली सारथी संस्थेतच्या जागेत नव्या प्रशासकीय इमारतीच भूमी पूजन सुरु होत. या भूमीपूजनात धार्मिक पूजा अर्चना करण्यात आलीय. मात्र,मराठा क्रांती मोर्चाच्याने यावर आक्षेप घेऊन हा कार्यक्रम उधळून लावला आहे.