Bhojpuri Actrss : एनसीबीचे अधिकारी असल्याचं सांगत धमकावलं, दबावाला कंटाळून अभिनेत्रीची आत्महत्या
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)चे अधिकारी असल्याचे सांगून एका भोजपुरी अभिनेत्रीला खंडणी आणि धमकावल्याप्रकरणी मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही नकली अधिकारी असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. या दोन्ही नकली आरोपींच्या खंडणीच्या दबावाखाली येऊन या भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या NCB ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News