Bhiwandi Lockdown Extension | वाढत्या लोकसंख्येमुळे भिवंडीत लॉकडाऊन वाढवला, 19जुलैपर्यंत लॉकडाऊन

Continues below advertisement

मुंबई, ठाणे व कल्याण महापालिकेपाठोपाठ आत्ता भिवंडी महानगर पालिकेनेही लॉकडाऊन वाढवला आहे. भिवंडी क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणखी सात दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया  यांनी पत्राद्वारे याबाबत आदेश काढले आहेत.

भिवंडी शहरात व ग्रामीण भागात  कोरोनाचे रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत आहेत, शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसून शहर व ग्रामीण भागात आत्तापर्यंत  4572 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत व 196 जणांचा मृत्यू झालाय तर रुग्ण 2675 बरे झालेत आणि 1696 जणांवर अजूनही उपचार सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram