Bhaskar Jadhav : भास्कर जाधवाचं राणेंना प्रत्युत्तर,राणेंची भास्कर जाधवांवर टीका : ABP Majha

Continues below advertisement

भास्कर जाधव यांनी मोदींची नक्कल केल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडलं. जाधवांचं नावही घेऊ नका म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. तर राणेंच्या संसदेतील एका उत्तराची आठवण करून देत जाधवांनी राणेंना टोला लगावला.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram