Suryakant Mahadik Passed Away | कामगार नेते सूर्यकांत महाडिक यांचं निधन, भारतीय कामगार सेना पोरकी...

Continues below advertisement
कामगार नेते मा. श्री. सुर्यकांत व्यं. महाडिक यांचे अल्पशा आजाराने झेन हॉस्पिटल मध्ये रात्री साडे आठ वाजता निधन झाले. चेंबूर येथे सकाळी सात ते दहा अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल. अंतिमसंस्कार त्यांच्या मूळगावी रत्नागिरी येथे करण्यात येणार आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram