Nagpur | शरीर संबंध ठेवताना गळफास लागून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू, मैत्रिणीवर हत्येचा गुन्हा दाखल
Continues below advertisement
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात महाराजा लॉजमध्ये 7 जानेवारीला संध्याकाळी ही घटना घडली. 27 वर्षीय मृत तरुण इंजिनिअर होता. मृत तरुण आणि त्याची 22 वर्षीय मैत्रीण या दोघांमध्ये पाच वर्षांपासून प्रेम संबंध आहे. काल दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजमध्ये गेले आणि एक खोली बुक केली. तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये शाररिक संबंध झाले. यावेळी कुछ नया करण्याच्या नादात तरुणाने काही तरी वेगळा करण्याचा प्रस्ताव दिला, तरुणीने तो मान्य केला.
Continues below advertisement