Fireflies | भंडारदऱ्याचं खोरं चमचमणाऱ्या काजव्यांनी उजळलं, लॉकडाऊनमुळे काजव्यांचा लखलखाट वाढला!

जून महिना जवळ आला की पर्यटकांची पावलं वळतात निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे, त्यापैकीच एक म्हणजे भंडारदरा पर्यटन स्थळ! मात्र यावर्षी कोरोनाचं सावट असल्यानं पर्यटकांना अनंत अडचणी आहेत. त्यामुळे या परिसरातील काजव्यांचा लखलखाट आणि निसर्गाची सफर आम्ही आपल्याला घरबसल्या दाखवतोय. छायाचित्रकार किरण डोंगरे यांच्या कॅमेऱ्यातून पाहुयात ही अनोखी सफर.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola