Bhandara Rape Case : भंडारा बलात्कार प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश, महिला IPS अधिकाऱ्यांचा समावेश

Continues below advertisement

Bhandara Rape Case :  भंडारा बलात्कार प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. एकनाथ शिंदेंकडून चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  महिला आयपीएस अधिकाऱ्यांचा एसआयटीत समावेश करण्यात आलं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram