Run With Police Bhandara : भंडाऱ्यात 'रन विथ पोलीस' महामॅरेथाॅन; हजारो धावपटूंचा सहभाग

Run With Police Bhandara : भंडाऱ्यात 'रन विथ पोलीस' महामॅरेथाॅन; हजारो धावपटूंचा सहभाग  भंडाऱ्यात पोलीस विभागाच्या वतीनं 'रन विथ पोलीस' या महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा महिला, पुरुष आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातून हजारो धावपटू सहभागी झाले होते. तसंच स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसं देऊन गौरविण्यात आलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola