Nana Patole On Modi : 'लम्पी रोग आणि मोदींनी आणलेला चित्ताही नायजेरियामधला' - नाना पटोले
Continues below advertisement
एकीकडे मोदींनी भारतात आणलेल्या चित्त्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे लम्पी आजाराचा प्रादुर्भावही वाढतोय. दरम्यान यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक अजब तर्कट केलंय..लंपी रोग नायजेरिया मधून आला आहे, मोदींनी वाढदिवशी आणलेला चित्ता ही नायजेरिया मधून आणला आहे. चित्त्यावरील ठिपके आणि लंपी मधील ठिपके सारखे आहे.. हे एक कट असून विदेशातील आजार देशात आणले आहे.. हे शेतकऱ्यांच्या विरोधातले कट आहे..
Continues below advertisement