Bhandara School Food : शालेय पोषण आहारात जिवंत उंदीर, जिल्हा शिक्षण सभापतींचे चौकशीचे आदेश
Continues below advertisement
भंडाऱ्यातील नेरलामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील धक्कादायक प्रकार समोर, शालेय पोषण आहाराच्या सामुग्रीत आढळला जिवंत उंदीर.
Continues below advertisement