Bhandara Rain : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस, मातीचं घर डोळ्यादेखत कोसळलं ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Aug 2022 09:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे चिचाळ इथं अख्ख मातीचे घर कोसळल्याची घटना घडली आहे. घर कोसळतानाची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे.