Bhandara Monsoon : कारचालकाचा अतिउत्साहीपणा अंगलट, पाण्याच्या प्रवाहात गाडी अडकली

Continues below advertisement

अति घाई संकटात नेई या उक्तीचा प्रत्यय देणारी घटना भंडारा जिल्ह्यात घडलीय... भंडाऱ्याच्या मोहाडीत पुराच्या पाण्यात कार नेण्याचा अतिउत्साहीपणा एका चालकानं केला. मात्र हाच अतिशहाणपणा त्याच्या चांगलाच अंगलट आला.. पुराच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने कार पाण्यात तरंगू लागली... ही कार आणि कारमधील दोन जण वाहून जाऊ लागले.. त्यावेळी काही लोक मदतीसाठी धावून आले... नशीब बलवत्तर म्हणून कारमधील दोघं बचावलेत..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram