Deer Spotted in Bhandara : कारसमोरून हरणाच्या कळपानं उड्या मारत ओलांडला रस्ता

Continues below advertisement

Deer Spotted in Bhandara : कारसमोरून हरणाच्या कळपानं उड्या मारत ओलांडला रस्ता हरणाच्या कळपानं टुणुक टुणुक उड्या मारत ओलांडला रस्ता  मनोज मदान यांनी कळपांना केलं कॅमेरात कैद  जंगल, नद्यांच्या आणि तलावांच्या निसर्ग सनिध्यांनी नटलेल्या भंडारा जिल्ह्यातून सातपुडा पर्वताच्या रांगा गेल्या आहेत. जंगलात राहणारं हरणाचं कळप आता नागरी वस्तींकडं येताना बघायला मिळत आहे. सध्या खरीप हंगाम असून जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडं आलेल्या हरणांच्या एका कळपाचा जांब ते आंधळगाव या मार्गावर मुक्त संचार बघायला मिळाला. या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या वन्यजीव प्रेमी मनोज मदाम यांनी हरणांच्या कडपांचा टुणुक टुणुक उड्या मारून मार्ग ओलांडतानाचा व्हिडिओ त्यांच्या कॅमेरात कैद केला आहे. सध्या खरीप हंगाम असून जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे. पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडं आलेल्या हरणांच्या एका कळपाचा जांब ते आंधळगाव या मार्गावर मुक्त संचार बघायला मिळाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram