Bhandara Shasan Aplya Dari : शासन आपल्या दारी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर
भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत भंडाऱ्यातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कार्यक्रम संपन्न.