Bhandara Raju Karmore : लावणी कार्यक्रमात आमदार राजू कारेमोरेंचा ठेका,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Bhandara Raju Karmore : लावणी कार्यक्रमात आमदार राजू कारेमोरेंचा ठेका,व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरेंनी लावणी नृत्यांगनेसह 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय' या गाण्यावर धरला ठेका, डान्सचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल.