Bhandara Krushi Utpanna Bazar Samiti Election : चार ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका

Continues below advertisement

भंडारा जिल्ह्यातील चार ठिकाणी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपैकी भंडारा आणि लाखनी येथे आज तर लाखांदूर आणि पवनीसाठी 30 एप्रिलला मतदान होणार आहे.  चारही बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वबळावर लढत आहेत. तर, नाना पटोले यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपशी हातमिळवणी केली आहे. या तीन पक्षांसोबत शिवसेनादेखील दोन बाजार समितीमध्ये रिंगणात आहे. दरम्यान अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram