
Bhandara Gosikhurd Dam: गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणाचे 33 दरवाजे उघडले
Continues below advertisement
Bhandara Gosikhurd Dam: गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; धरणाचे 33 दरवाजे उघडले भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवस जोरदार पाऊस. गोसीखुर्द धरणातून पाण्याचा एक लाख ८७ हजार २०४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवला.
Continues below advertisement