Bhandara Corruption: मोहाडी पंचायत समितीत दोन तांत्रिक सहाय्यकांना लाच घेताना अटक
abp majha web team
Updated at:
22 Apr 2023 11:25 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमोहाडी पंचायत समितीत दोन तांत्रिक सहाय्यकांना लाच घेताना अटक; ८५०० रूपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. रोजगार हमी याेजना अंतर्गत गुरांचा गाेठा बांधण्यासाठी नव्वद हजारांच अनुदान मंजूर झालं होतं तेच मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याकडून मागण्यात आली.