Bhandara : 50 टक्के भात उत्पादक शेतकरी प्रोत्साहन राशीपासून वंचित ABP Majha
Continues below advertisement
Bhandara : 50 टक्के भात उत्पादक शेतकरी प्रोत्साहन राशीपासून वंचित ABP Majha
दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 15 हजार प्रोत्साहन राशी देण्याची घोषणा राज्य सरकारनं नागपूर हिवाळी अधिवेशनात केली होती, मात्र आता 24 फेब्रुवारीला राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशात ज्या शेतकऱ्यांनी ई - पीक नोंदणी किंवा धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली असेल अशाच शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी देण्याचं नमूद केलंय... त्य़ामुळे एकट्या भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर या जिल्ह्यातील 50 टक्के शेतकरी या प्रोत्साहन राशीपासून वंचित राहणार आहेत.
Continues below advertisement